skip to main |
skip to sidebar
|
Labels:
ऍडी उवाच
|
Posted On 1/8/09 at 2:10 AM
पाय वाट
वाडी दाट
अन् पहाट
कोंकणात
झाड माड
रान वेड
अन् रहाट
कोंकणात
पान फुल
नवी झूल
झाडावर
कोंकणात
चंद्रमौळी
रिपरिप
माडीवर
कोंकणात
प्रेम माया
गाणी ओव्या
अन् अभंग
कोंकणात
शांत चित्त
चित्त तॄप्त
मना संग
कोंकणात
-
ऍडी जोशी
dusara photo sahi ahe...
ani tujhi kavitahi :)
Kavita chaan ahe.....Especially not expected from you :-) considering your acute sense of humor (I am regular reader of your blog, btw, I am Dhananjay Vedpathak's friend & colleauge)
@ hibiscus
धण्यवाड
@ vikrant
का लाज काढताय मालक? :-)
कविता आवडल्या बद्दल आणि माझा ब्लॉग सहन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तसे नाही, मी तुझा ब्लॉग गेले ८ महीने इंटेरेस्टने वाचतोय...कधी कमेन्ट करायची वेळ आली नव्हती. मला यामाहा आणि 'पात्र परिचय' खुप खुप आवडले. असो. लिहित रहा म्हणजे आम्हाला कायम असे सुंदर वाचायला मिळत राहिल :-) :-)
kadhi gheun janar tumachya kokanat?? :)
मस्त झालीये कविता.
छान हाय... :-)
सही ये रे! छोटा प्याकेट बडा धमाका!