लिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II
Heartiest congratulations!
मनःपूर्वक अभिनंदन!!
Heartiest Congratulations Bro!!
हार्दिक अभिनंदन आदित्य! :) अजून असेच सुंदर लेखन अगदी भरभरून आम्हाला द्या. वाट बघतोय !
Congrats Adi
I read that Article
Tu mastach lihitos
zakassss
congrats Andy....
tu khup mast lihitos...
mast vatat vachayala...
lihit raha.
अभिनंदन आदि....Ady च आदि kar aata...
congo dude...................keep writting
Abhinandan Adi
आदी यांस मनः पूर्वक शुभेच्छा
उदय पाटणकर
पेपरमधे वाचलं होतं रे! हार्दिक अभिनंदन!
सगळ्यांचे मनापासून आभार :-)
मन:पूर्वक अभिनंदन
मित्रा.............!!!!!
आदित्याय नमः!!!!
चालुदे जोरात...!!!